Dictionaries | References त तलवार Script: Devanagari See also: अलवर , अलवार , तरवार , तलवारबहादूर , तलवारबहाद्दर , तालवर , तालवार Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तलवार हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun एक धारदार हथियार Ex. रानी लक्ष्मीबाई तलवार चलाने में निपुण थीं । HYPONYMY:खड्ग किरच वक्र तलवार खंडा तमाल लालूवार चंद्रहास दुलोही ऊना नंदक सिरोही धोप जहाज़ी तमाशा यमकात MERO COMPONENT OBJECT:वारंग ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तेग शायक करवाल करबाल असि शमशेर शमसेर शमशीर शमसीर सुजड़ धाराधर धजबड़ दमजोड़ा बीजल स्त्रीकोश किरवार हैजम असम्मर सारंग धाराविष रपातीWordnet:asmতৰোৱাল bdथुंग्रि benতলোয়ার gujતલવાર kanಖಡ್ಗ kasتَلوار malവാള് marतलवार nepतलवार oriଖଣ୍ଡା panਤਲਵਾਰ sanखड्गः urdتلوار , شمشیر , تیغ , سیف Rate this meaning Thank you! 👍 तलवार कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun लढाय बी करतना वापरतात अशें एक धारेचें हत्यार Ex. राणी लक्ष्मीबाई तलवार चलोवपाक खांपी आशिल्ली HYPONYMY:खड्ग तलवार वांकडी तलवार तमाल चंद्रहास सिरोही नंदक धोप तरसाद MERO COMPONENT OBJECT:वारंग ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तरसादWordnet:asmতৰোৱাল bdथुंग्रि benতলোয়ার gujતલવાર hinतलवार kanಖಡ್ಗ kasتَلوار malവാള് marतलवार nepतलवार oriଖଣ୍ଡା panਤਲਵਾਰ sanखड्गः urdتلوار , شمشیر , تیغ , سیف noun तोंकान सरळ घुसयतात अशी एके तरेची सरळ तलवार Ex. डाकवांनी तलवारीन घरकाराचेर वार करून ताका जखमी केलो HYPONYMY:संगीन ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকিরিচ gujકિરચ hinकिरच kanಕಿರುಗತ್ತಿ kasکِرَچ malവടിവാൾ oriମୁନିଆ ଖଣ୍ଡା panਕਿਰਚ sanईली tamகூரிய வாள் telబాకు urdکرچ noun एके तरेचें लोखंडाचें शस्त्र Ex. तो हातांत तलवार घेवन राना वटेन वतालो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सुरीWordnet:gujબાંકા sanखड्गः urdبانکا See : खड्ग Rate this meaning Thank you! 👍 तलवार A dictionary, Marathi and English | Marathi English | | talavāra & तलवारबहादूर See तरवार & तरवार- बहादूर. Rate this meaning Thank you! 👍 तलवार Aryabhushan School Dictionary | Marathi English | | See तरवार &c. Rate this meaning Thank you! 👍 तलवार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. खड्ग , समशेर . Rate this meaning Thank you! 👍 तलवार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun धातूच्या लांब पात्याला, खाली धरायला मूठ असलेले एक हत्यार Ex. सैन्याला मदत करण्यासाठी गावकर्यांनीही हातात तलवार घेतली. HYPONYMY:खड्ग खंडा वक्र तलवार सिरोही चंद्रहास तमाल नंदक MERO COMPONENT OBJECT:वारंग ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तरवार खड्ग समशेरWordnet:asmতৰোৱাল bdथुंग्रि benতলোয়ার gujતલવાર hinतलवार kanಖಡ್ಗ kasتَلوار malവാള് nepतलवार oriଖଣ୍ଡା panਤਲਵਾਰ sanखड्गः urdتلوار , شمشیر , تیغ , سیف Rate this meaning Thank you! 👍 तलवार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. पु . अव . थोर किंवा सन्माननीय समजून वागविणें ; शिष्टाचार करुन व सभ्यपणा दाखवून मोठेपणा राखणें किंवा मोठेपणानें वागविणें . ( क्रि० करणें , ठेवणें , राखणें ). [ अर . तालीवार = नशिबवान . तालवर द्वि . ] स्त्री. युद्धोपयोगी एक शस्त्र ; समशेर ; खड्ग ; मोठी कट्यार . हे शस्त्र धातूचे केलेले असून दोन किंवा अडीच फूट लांब असते . याच्या एका अगर दोन्ही बाजूंस धार असते . तरवारीच्या अलेमान , जवाहीर , तेगा ; धोप , निमचा , पट्टा , सडक , सैफ इ० जाती आहेत . मर्दाने हो राज्य राखिले मनसुबीची तरवार । [ सं . तरवारिः ] ( वाप्र . ) तरवार इ० पहा .०उपसून - चालून येणे ; युद्धास , भांडणास सिद्ध होणे .येणे - चालून येणे ; युद्धास , भांडणास सिद्ध होणे .०गाजविणे करणे मारणे ( युद्ध इ० कांत ) पराक्रम दाखविणे ; शूरपणाचे कृत्य करणे . - रीच्या धारेवर वागविणे धरणे चालविणे ( एखाद्यास ) कडक शिस्तीखाली ठेवणे ; जरबेत ठेवणे . सामाशब्द -०बंद वि. १ कमरेस तरवार लटकविलेला ( मनुष्य ). २ ( ल . ) नेहमी युद्धास , भांडणास तयार असलेला . [ हिं . ]०बहादर बहादूर बहाद्दर द्दूर वि . १ युद्धांत मर्दुमकी दाखविलेला ; शूर ( मनुष्य ); रणगाजी . २ ( ल . उप . ) तापट ; भांडखोर ; क्रूरकर्मा ( मनुष्य ). ३ ( उप . ) पोकळ बढाया मारणारा ; बढाईखोर . ४ ( ल . ) ( एखाद्या विशिष्ट कार्यात , धंद्यात ) नांवाजलेला ; प्रवीण ; नाणावलेला . [ तरवार + हिं . बहादुर = शूर ] Rate this meaning Thank you! 👍 तलवार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | लोंबती तरवार डोक्यावर नेहमी तरवार लोंबत असली म्हणजे तिच्या भयाने मनुष्य सावधगिरीने राहतो यावरून भीतीचे कारण भीतीची जाणीव. ‘जमिनीचा मालक आपणास केव्हां जमिनीतून काढून लावील या भितीची लोंबती तरवार असली म्हणजे जमिनीस कष्ट काम चांगले होते.’ Rate this meaning Thank you! 👍 तलवार नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | noun एउटा धारिलो हथियार Ex. रानी लक्ष्मीबाई तलवार चलाउन निपुण थिइन् HYPONYMY:खड्ग ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तरवार खुँडाWordnet:asmতৰোৱাল bdथुंग्रि benতলোয়ার gujતલવાર hinतलवार kanಖಡ್ಗ kasتَلوار malവാള് marतलवार oriଖଣ୍ଡା panਤਲਵਾਰ sanखड्गः urdتلوار , شمشیر , تیغ , سیف Related Words तलवार वक्र तलवार वांकडी तलवार तलवार चलोवपी तरवारी काम करतल्याक, तलवार मारतल्याक, विद्या शिकतल्याक तलवार गाजविणें तलवार बहाद्दर तलवार मारणें तलवारबाज (वर) तलवार धरणें तलवार उपसून येणें ढेंकूण मारायला तलवार कशाला? मानेवर तलवार ठेवणें वक्रासिः వంకర కత్తి বক্র তরবারী ବକ୍ର ତରବାରୀ ਵਕਰ ਤਲਵਾਰ વક્ર તલવાર ವಕ್ರ ಖಡ್ಗ വളഞ്ഞ വാള് थुंग्रि تَلوار تَلوارباز வாள்வீச்சாளன் తలవారీ তৰোৱাল তলোয়ার চালনাকারী ਤਰਵਾਰੀ ଖଡ୍ଗଧାରୀ તલવાર તલવારી വാള് വാള്പയറ്റുകാരന് करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार मर्मी भेद करणार्या भाषणापेक्षां तलवार बरी ఖడ్గం তলোয়ার खपेल त्याचें शेत, जपेल त्याची लक्ष्मी व भारील त्याची तलवार broadsword கத்தி ਤਲਵਾਰ ଖଣ୍ଡା ಖಡ್ಗ வாள் करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार जपेल त्याची संपत्ति, करील त्याची विद्या (व्युपत्ति), मारील त्याची तलवार आणि भजेल त्याचा ईश्र्वर खड्गः खुँडा किरवार शमशीर शमशेर शमसीर शमसेर असम्मर दमजोड़ा रपाती धजबड़ सुजड़ हैजम चिमडी धार मारणें करांचलि दुद्दा ऊनाशाही दुभंगणे तेग धायखंडी स्त्रीकोश आगुआ तलवारधारी एकधारी तरसाद सदसी गलतनी गोंडें हत्यार तलवारबाज़ तलवारबाजी तलवारबाज़ी ढालपट्टा बाढचीर मुसुमा फिरंगी लोह tang असिधावक तेगा ऊना विजानु विषाळणे असिजीवी असिलता असिललता ज्वानकट्टा ज्वानपठ्ठा ज्वानमर्द ज्वानमर्दी ज्वानादिवानी ज्वानि जमदड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP