Dictionaries | References

अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार

Script: Devanagari

अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार     

विद्या ही अभ्यासानेंच प्राप्त होते, द्रव्यसंचय हा योग्य तर्‍हेची पैशाची काळजी घेतली तरच होतो, कष्ट केले तरच शेतांत पीक येतें व लढाई केल्यानेंच शौर्य प्राप्त होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP