Dictionaries | References प परहातीं धन व पुस्तकी विद्या Script: Devanagari Meaning Related Words परहातीं धन व पुस्तकी विद्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सावकारी मोठी आहे पण घरांत पसिआ शिल्लक नाहीं तर प्रसंगी अडचण पडते तसेंच पुष्कळ वाचलेलें आहे परंतु पुस्तक पाहिल्याशिवाय कांहींच आठवलें नाहीं तर ती विद्या फुकटच नाहीं काय? प्रसंगी उपयोगीं पडतें तेवढेंच आपल्या मालकीचें,बाकीचें अपालें नांवापुरतेंच! तु०-पुस्तकेषुच या विद्या परहस्तेषुअ यद्धनम्। संग्रामेच गृहेसैन्यं तिस्त्रः पुंसां विडबंनाः॥सुर. १५९.२६९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP