Dictionaries | References

सुखार्थिंनः कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम्

   
Script: Devanagari

सुखार्थिंनः कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम्     

सुखाची अपेक्षा करणार्‍याच्या हातून किंवा सुखावलेल्या मनुष्याच्या हातून विद्याभ्यास होऊं शकत नाहीं व विद्याभ्यास मनापासून करणारास सुख मिळत नाहीं. मूळ श्र्लोक असाः-सुखार्थी त्यजते विद्यां विद्यार्थी त्यजते सुखम् l सुखार्थिनःकुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम् ll -सुर. १५८.२१६. सुखार्थीच त्यजेद्विद्यां विद्यार्थी च त्यजेत्सुखम्-असा पहिला वेगळां चरण समपद्य मध्यें आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP