Dictionaries | References ब बंगाली विद्या Script: Devanagari Meaning Related Words बंगाली विद्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गौडबंगालबंगाली जादूटोणाबंगाल प्रांत जादु विद्येकरितां फार प्रसिद्ध आहे. यावरुन मंत्रतंत्र, जादुटोणा वगैरेस गौडबंगाल असा वाक्प्रचार प्रसिद्ध आहे. ‘ जसें ग बाई बंगाली दृष्टिबंधन । ’ -राला १३. ‘ नर ठकडे बंगाली विद्या घेतली सखे प्रियकरे । बळेंच वेड लाविलें । ’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP