Dictionaries | References व विशीं विद्या, तिशीं धन, चाळिशीं मरण Script: Devanagari Meaning Related Words विशीं विद्या, तिशीं धन, चाळिशीं मरण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 माणसाला विद्या विसाव्या वर्षोपर्यंत येते व संपत्ति मिळावयाची असेल तर ती तीरा वर्षोपर्यंतच मिळते, पुढें फारशी आशा नसते. " ‘ विशीं विद्या आणि तिशीं धन ’ अशी एक आपल्यामध्यें पुरातण म्हण आहे." -छ्च. ३६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP