Dictionaries | References श शरण आलेल्यास मरण चिंतूं नये Script: Devanagari Meaning Related Words शरण आलेल्यास मरण चिंतूं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शरणागताला जीवदान द्यावें, त्याचा नाश इच्छूं नये. ‘ शरण आलियाचा अंगीकार करावा, शरण येईल त्यास मरण चिंतूं नये, ऐसें धर्मशास्त्रीं वाक्यप्रमाण सबलपक्षीं होतच आहे,’ -भाब ५. शरण आलेल्याला जीवदान द्यावें. -आनंद डिसेंबर १९१७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP