Dictionaries | References

मन मोडूं नये व डोळा फोडूं नये

   
Script: Devanagari

मन मोडूं नये व डोळा फोडूं नये

   कोणाच्या मर्जीविरुद्ध वर्तन करुं नये व कोणाच्या डोळयावर येईल असें सांगूं नये. तसें केल्यास तो आपला शत्रु होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP