Dictionaries | References

भुकेला ब्राह्मण, जेवलेला मुसलमान यांना रागास आणूं नये

   
Script: Devanagari

भुकेला ब्राह्मण, जेवलेला मुसलमान यांना रागास आणूं नये     

ब्राम्हण भूक लागली असतां फार तापट बनलेला असतो
याकरितां अशा वेळीं त्याला चिडवूं नये व मुसलमानास यथेच्छ जेवण झाल्यावर आराम करण्याची फार जरुर असते
अशा वेळीं त्यास त्रास देऊं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP