Dictionaries | References

देव झाले लटके, ब्राह्मण (बामन) झाले बटके

   
Script: Devanagari

देव झाले लटके, ब्राह्मण (बामन) झाले बटके     

या कलियुगामध्यें देवांत सत्त्व राहिलें नाहीं
तो नवसास पावत नाहींसा झाला आहे व ब्राह्मण सगळे चाकरीच्या मागें लागले आहेत. त्यांनींही आचार सोडला. तेव्हां चालू विपत्काळ हा क्रमप्राप्त आहे असा बोलण्याचा आशय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP