Dictionaries | References च चौदा इंद्र झाले तरी इंद्राणी एकच Script: Devanagari Meaning Related Words चौदा इंद्र झाले तरी इंद्राणी एकच मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आतापर्यंत १निरनिराळे पुरुष इंद्रपदावर बसले तरी इंद्राची राणी ही एकच आहे. काही घडामोडी वरचेवर होऊन लहान लहान गोष्टी बदलतात, तरी महत्त्वाच्या अशा काही गोष्टी स्थिर स्वरूपाच्या असून त्या कधी बदलत नाहीत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP