Dictionaries | References

अडक्याचा सौदा येरझारा चौदा

   
Script: Devanagari

अडक्याचा सौदा येरझारा चौदा     

अडक्याचा व्यवहार करण्याकरितां चौदा खेपा घालाव्या लागणें. क्षुल्लक कामाकरितां वाजवीपेक्षां जास्त श्रम पडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP