Dictionaries | References

चौदा चौकड्यांचे राज्‍य

   
Script: Devanagari

चौदा चौकड्यांचे राज्‍य

   कृत, त्रेत, द्वापर व कलि या चार युगांची एक चौकडी, प्रत्‍येक मन्वंतरांत एक चौकडी होते. अशा चौदा चौकड्या होईपर्यंत टिकणारे राज्‍य. अतिशय दीर्घ काळचे राज्‍य. रावणाचे असे होते म्‍हणतात. ‘चौदा चौकडीचा लंकापति। त्‍याची कोण झाली गति।।’ -तुकाराम. ‘आणि मी जुगारांचा सम्राट म्‍हणून चौदा चौकड्यांचे माझें राज्‍य.’ -द्रौपदी. ‘तुमच्या चौदा चौकड्यांच्या राज्‍यांत रौरवाची राणी होण्यापेक्षां दुर्देवाची दासी होऊन दुःखांत दिवस कंठीत, मी या पायांजवळ अशी अष्‍टौप्रहर बसून राहीन.’ -एकच प्याला ३.४.

Related Words

चौदा चौकड्यांचे राज्‍य   चौदा   १४   चौदा तारीख   चौदा भुवनें   चांगलें आचरण, राज्‍य सुखासमान   गणपतीचें राज्‍य देड दिसाचें   औट घटकेचें राज्‍य   कष्‍टीं फळ, तपीं राज्‍य   औट घटी (डी) चें राज्‍य   अडक्याचा सौदा येरझारा चौदा   चोरीचे चौदा हात   कर्मी फळ आणि तपीं राज्‍य   कष्‍टेवीण फळ नाहीं, कष्‍टेवीण राज्‍य नाहीं   चौदा विद्या व चौसष्‍ट कला   14   चतुर्दश   పదునాలగు   ژۄداہ   गर्भी राज्‍य   चवदा   चौदा इंद्र   चौदा गोत्रें   चौदा नारू   चौदा ब्रह्में   चौदा मनु   चौदा रत्‍नें   चौदा लोक   चौदा विद्या   चौघे यावे चौदा आले थोरपणाची रीत, परके धाले पण घरवाले त्‍यांनी गावें गीत   ज्‍याचा सोटा, त्‍याचें राज्‍य   टोपीचें राज्‍य तपो   बेबंद राज्‍य झोटिंग पादशहा   பதிநான்கு   চৈধ্য   চোদ্দ   ਚੌਦ੍ਹਾ   ଚଉଦ   ચૌદ   പതിനാല്   जिब्रै   चौदह   ಹದಿನಾಲ್ಕು   चौदा तंतु वाद्यें   दमडीचा सौदा, येरझारा चौदा   চোদ্দ তারিখ   ਚੌਦਾਂ ਤਾਰੀਕ   ଚଉଦ ତାରିଖ   ચૌદમી   चौदावेर   बजबज पुरी आणि टमटम राज्‍य   बारा पुरभय्ये व चौदा चुली   పదునాలుగు   चतुर्दशः   fourteen   xiv   कलावंताचें भाग्‍य आणि तिरड्याचें राज्‍य तीनच दीस   ज्‍याला नाहीं लाज, त्‍याला पृथ्‍वीचें राज्‍य   चौदा इंद्र झाले तरी इंद्राणी एकच   चौदा विद्या व चौसष्‍ट कला परिपूर्ण   कलावंताचे भाग्‍य तारुण्य असेपर्यंत व तेरड्याचे राज्‍य रंग टिकेपर्यंत   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ബനട രാഗം   काशीपासून ते रामेश्र्वरापर्यंत काठीला सोने बांधून अंधळ्यानें जावें   ज्‍याचें सैन्य त्‍याचा देश   ज्‍याचें लष्‍कर त्‍याची दिल्‍ली   वरसुंदरी   झूमरा   कळसास येणें   कहां भोजराजां, कहां गंगु (गंगा) तेली   चांद्र मास   झोटिंग   अत्लस   चोपरू   चौदावा   दक्षसावर्णि मनु   ब्रम्हासावर्णि मनु   रूद्रसावर्णि मनु   धर्मसावर्णि मनु   पंचारति   हरस्व   ज्‍याला नाहीं काज, त्‍याला पृथ्‍वीचें राज   चढती कळा   बिहार   हरियाणा   पंधरावे विद्या   सिलिकॉन   अननक्वॉडियम   चतुर्दश रत्‍नें   चतुर्दशांग लोह   रुचि देव सावर्णि   फैला   सोव्हियेत संघ   तीन कोनी टोपी जिकडे फिरेल तिकडे सारखीच   धमार   आडाचौताल   कामधेनू   इंद्र सावर्णि मनु   ग्रंथिक संन्निपात   अर्धज्योतिका   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP