Dictionaries | References

कहां भोजराजां, कहां गंगु (गंगा) तेली

   
Script: Devanagari

कहां भोजराजां, कहां गंगु (गंगा) तेली     

कोठे भोजराजा व कोठे गंगातेली (गंगराज तैलप). येथे मुंजराजालाच चुकीने भोज संबोधून म्‍हण रचली आहे. मुंजाचें राज्‍य तैलपाने घेतलें तेव्हांची त्‍यांची तुलना केली आहे. भोजराजा उदार तर गंगराज त्‍या मानाने काहीच नाही. तु०- गते मुंजे यशःपुंजे निरालंबा सरस्‍वती।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP