Dictionaries | References

वाहती गंगा आणि चालता धर्म

   
Script: Devanagari

वाहती गंगा आणि चालता धर्म     

गंगा वाहात असतां त्‍यांत हात धुवून घ्‍यावा व पुण्य कृत्‍य करण्याची संधि आली असतां तिचा फायदा घ्‍यावा. गंगेचा प्रवाह कोणाकरितां थांबत नाही, तसाच धर्म कोणाची वाट बघत नाही (धर्मस्‍य त्‍वरिता गतिः) याकरितां आपणाला जेव्हां जेव्हां संधि मिळेल तेव्हां तेव्हां ती साधून घ्‍यावी, दिरंगाई करूं नये.
जोपर्यंत आपणास अनुकूल असेल तोपर्यंत पुण्य कृत्यें करावीं त्याकरितां वेळ घालऊं नये. गंगा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP