Dictionaries | References

चालता

   
Script: Devanagari

चालता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. चालतें कालवण A sauce easily prepared. Applied esp. to पिठलें or कांदा. चालता is Current, existing, subsisting, in many shades of application: also prevalent or in the ascendant.

चालता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  That is in motion or in action; present.
चालती वहिवाट   Present management and fruition of (as of an estate enjoyed successionally).
चालत्या गाडीस खीळ घालणें   To interrupt the smooth working of; to put a spoke in the wheel.

चालता     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  चालत असणारा   Ex. चालत्या गाडीतून बाहेर डोकावू नये./एक महिलेने चालत्या ट्रेनमधून उडी मारली.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गतिसूचक (Speed)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kanಹೋಗುವ
kokचलते
malപെട്ടെന്ന്

चालता     

वि.  १ चालू असणारा ; गतींत , उपयोगांत असणारा ; सुरू असलेला . २ उपयोगांत येण्यासारखें , तीक्ष्ण ( धार किंवा धार लावलेलें हत्यार , शस्त्र ). ३ प्रचारांत असणारा ; अस्तित्वांत असलेला . वर्चस्व असलेला . [ चालणें ] सामाशब्द -
०कज्जा   मोकदमा - पु . सुरू असलेला तंटा , भांडण किंवा प्रकरण .
०काळ  पु. भरभराटीचा काळ ; उत्कर्षाचे दिवस . बा तुझा चालता काळ । खायाला मिळती सकळ । - अमृत ११८ .
०गाडा  पु. सरळ चाललेला गाडा ; सुरळीत चाललेला क्रम , परिपाठ , एखादें काम . म्ह० चालत्या गाडयास खीळ घालणें = सुरळीतपणें चाललेल्या कामांत विघ्न करणें . घोडा - पु . कामांत असलेला , वापरण्यांत असलेला , जिवंत घोडा . चालत्या घोडयावरच्या गोमाशा - घोडा जिवंत असतांनाच त्याच्या अंगावर गोमाशा बसतात , मेल्यावर बसत नाहींत , यावरून लक्षणेनें माणसाजवळ पैसा , अधिकार असतो तोंपर्यंतच लोक त्यास चाहतात ; आश्रयाला असणारे कार्यसाधु लाळघोटे लोक यांना म्हणतात . चालत्या पायीं - क्रिवि . चालत असतांनाच ; न थांबतां ; ताबडतोब . चालत्या पायीं परतणें
०बोलता वि.  १ मूर्तिमंत . २ ज्याला चालतां बोलतां येतें असें ( मूल ).
०बोलतां   चालतबोलत असतां - क्रिवि . १ चटकन ; सहजासहजीं ; लवकर ; अनायासें . तो म्हातारा चालतां बोलतां मेला . २ अल्पकाळांत ; एकाएकीं ; तात्काळ . इतक्यांत चालतांबोलतां दौत कोणी नेली . हे आठ महिने राहिले ते चालतां बोलतां जातील .
०रुपया   नाणें - पुन . व्यवहारांत चालू असलेला रुपया अगर नाणें .
०रुमाल  पु. ( कचेरीकामांत , प्रकरणांत ) चालू प्रकरणांचा समूह . चालतीतबलक , चालतें पुडकें - हेहि शब्द याच अर्थानें वापरतात .
०सैपाक  पु. साधा सोपा , सहज होण्याजोगा सैपाक ; शिजत असतां फारसें लक्ष्य द्यावें लागत नाहीं असा स्वयंपाक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP