|
पु. ( शिवणकाम ) १ टांचा ; बंध . ( वस्त्र ; पत्रावळ इ० स दिलेला ). २ ( ल . ) शरीराचा सांधा - विशेषत : पाटीचा मणका . ३ मेकाडा ( पिकावरील एक रोग ). [ सं . टंक = बांधणें ] पु. ( माळवी ) ठरलेला , ठराविक कर . ०चालता एखाद्या कामांत प्रवेश होणें , मिळणें ; चलती होणें ; चंचुप्रवेश करणें ; काम सुरू होणें . टांके ढील करणें , टांके ढिले करणें - सांधे ढिले करणें ; सपाटून मारणें ; अतिशय काबाडकष्ट करणें . टांके , ढील , - १ सांधे निखळणें . २ ( ल . ) अत्यंत काम पडणें ; खरपूस मार खाणें ; फार काम पडल्यानें थकणें इ० . होणें एखाद्या कामांत प्रवेश होणें , मिळणें ; चलती होणें ; चंचुप्रवेश करणें ; काम सुरू होणें . टांके ढील करणें , टांके ढिले करणें - सांधे ढिले करणें ; सपाटून मारणें ; अतिशय काबाडकष्ट करणें . टांके , ढील , - १ सांधे निखळणें . २ ( ल . ) अत्यंत काम पडणें ; खरपूस मार खाणें ; फार काम पडल्यानें थकणें इ० .
|