Dictionaries | References

चांभार

   
Script: Devanagari

चांभार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A caste. They are workers in leather.
चांभाराच्या देवाला खेटरांची पूजा   Evil to the wicked; the wicked should never be spared.

चांभार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  चामड्याचे काम करणारी व्यक्ती   Ex. मी आपला जोडा एका कुशल चांभाराकडून बनवून घेतला आहे
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मोची चर्मकार
Wordnet:
asmমুচি
bdमुसि
benমুচি
gujમોચી
hinमोची
kanಚಮ್ಮಾರ
kasواتُل
kokचामार
malചെരുപ്പുകുത്തി
mniꯃꯨꯆꯤ
nepमोची
oriମୋଚି
panਮੋਚੀ
tamசக்கிலியர்
telచెప్పులు కుట్టువాడు
urdموچی , جوتی ساز , جوتی بنانے والا
 noun  चामड्याचे काम करणारी एक जात   Ex. चांभार जातीचे लोकही आता पुढे यायला लागले आहेत
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
benচামার
gujચમાર જાતિ
hinचमार जाति
kanಚಮ್ಮಾರ ಜಾತಿ
kasواتَل , واتَل زاتھ
kokचामार जात
malചമാര്
oriଚମାର
panਚਮਾਰ ਜਾਤੀ
tamசக்கிலியன்
telచర్మకారులజాతి
urdچمار , موچی , چمڑابنانے والا , چرم کار
 noun  चांभार जातीचा सदस्य   Ex. संत रैदास हे चांभार होते.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चर्मकार
Wordnet:
benচামার
gujચમાર
hinचमार
kasواتُل , شیٛخ , موٗنٛچ
malചമാരൻ
panਚਮਾਰ
sanचर्मकारः
urdچمار

चांभार

  पु. कातडयाचे जोडे , वहाणा वगैरेचा धंदा करणारी जात अगर व्यक्ति [ सं . चर्मकार ]
०की  स्त्री. चांभाराचा धंदा ; चामडयाच्या वस्तू तयार करण्याचा कारखाना .
०कुकडी  स्त्री. ( व . ) भारद्वा अ पक्षी .
०गोचीड   चांभारी गोचीड चांभार्‍या गोचीड - पुस्त्री . १ गुरांच्या अंगावरील एक प्रकारची गोचीड . २ ( ल . ) अत्यंत लोचट , चेंगट , मनुष्य .
०चतुराई   चौकशी - स्त्री . १ कसोशीनें , सूक्ष्म दृष्टीनें केलेली परीक्षा ; अतिशय घासाघीस . २ नसती उठाठेव , पंचाईत ; एखाद्या कार्यात उगाच निष्कारण दोष काढणें , खोड ठेवणें ; अति चिकित्सा . ३ भूलथापीचें , भुरळ पाडणारें भाषण ; थंतरमंतर ; घमटगुळवणी .
०चाळवणी  स्त्री. चाळवण्या दाखवणें ; लांबणीवर टाकणें ; टोलवाटोलव करणें ; धाब्यावर बसविणें ( चांभार जोडा शिवावयास दिला असतां आज देऊं उद्यां देऊं अशा चाळवण्या दाखवितो यावरून ).
०डा  पु. चांभार ( निंदाव्यंजक )
०फट  स्त्री. ( राजा . ) नसती पंचाईत
०रीण  स्त्री. चांभार स्त्री .
०वाडा  पु. चांभार लोकांच्या वस्तीचा भाग , पेठ , मोहल्ला .
०हिरडा   चांभारी हिरडा - पु . एक झाड व त्याचें पिवळें फळ ; चामडें रंगविण्याकडे याचा उपयोग करतात . बाळ हिरडा व सुरवारी हिरडा अशा दुसर्‍या दोन जाती आहेत .

चांभार

   चांभार चतुराई-चौकशी
   चांभाराची दृष्‍टि नेहमी जाणार्‍या येणार्‍याच्या पायातील पादत्राणांकडे असून तो नेहमी त्‍यास एखादे ठिगळ लावावयाचे आहे काय? किंवा टाका घालावयाचा आहे काय? निदान एखादा खिळा मारावयाचा आहे काय? किंवा अलीकडे पॉलिश करावयाचे आहे असे विचारीत असतो. यावरून १. कशोशीनें, सूक्ष्मदृष्‍टीने केलेली परीक्षा
   अतिशय घासाघीस. २. नसती उठाठेव, पंचाईत
   विनाकारण चौकशी. अर्थाअर्थी काही संबंध नसतां काहीतरी प्रश्र्न विचारणें. ३. भुरळ पाडणारे भाषण
   घमट गुळवणी. ४. मध्येच केलेली लुबडबुड
   विनाकारण केलेले प्रश्र्न
   मध्येच तोंड घालणें.

Related Words

चांभार   गांडीखालीं आरी आणि चांभार पोर मारी   मोची   चांभार ओढ   चांभार चौकशी   महाराची आई चांभार घेऊ   महाराची बाई, चांभार नेई   ढुंगणाखाली आरी, चांभार पोरें मारी   महाराची आई चांभार का नेईना   मुसि   சக்கிலியர்   చెప్పులు కుట్టువాడు   ମୋଚି   ਮੋਚੀ   મોચી   ചെരുപ്പുകുത്തി   মুচি   shoemaker   चामार   cobbler   ಚಮ್ಮಾರ   आपले गांडीखलचें घोडें गेलें मग त्‍यावर महार बसो की चांभार बसो   واتُل   चर्मकारः   चांभाराच्या देवाला खेटराची पूजा   चाह्मार   जॉतें   जोतेकार   तेलछाप   कपाळपाटी   कमर भरणें   चंद्रवेली   गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब   चमार   चांभारीण   खाकेंत कळसा, गांवाला वळसा   खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा   चतुरांत चितारी, मूर्खांत मोची   चरसा   चांब   चर्मकार   अंत्यज   काखेंत कळसा, गांवांत (स) वळसा   कमरेवर कळसा, गांवभर वळसा   अठरा जाती   अतिशूद्र   चांभाराची रंडी, सदां पायीं उघडी   चांभाराच्या देवाला खेटरांची पूजा   चाम्‍हाराचे आंड कसो भोंवता   कांडें   अनामिक   म्हेतर   आहाळ   अठरा वर्ण   अरी   गोखरूचें झाड   चांभाराचा जोडा फाटका   चांभाराच्या ढुंगणाखालीं अरी, सारा गांव शोधी   मोचेकरी   जुतें   चांभारचाळवणी   बाजे   बारा बलुतीं   बलोंतें   कंपास   घसटणें   ढोर   रोगण   जोहार   बलुतें   चंडाल   चर्म   अस्पृश्य   टाळा   महार   कवळ   उपश्रुति   कटार   कट्यार   गोखरू   चूक   टीप   मांग   माव   कंठ   अठरा   खुर   कातर   इनाम   शिंग   शेत   आर   गांव   गाव   १२   घोडा   विदुर         હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP