Dictionaries | References च चांभाराची रंडी, सदां पायीं उघडी Script: Devanagari Meaning Related Words चांभाराची रंडी, सदां पायीं उघडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चांभार जरी स्वतः जोडे करतो तरी ते विकण्याकडे त्याचे लक्ष्य अधिक असते व जो जो जोडा होईल तो तो विकून टाकतो. त्यामुळे त्याला स्वतःला किंवा त्याच्या बायकोला वगैरे घालावयास त्याजजवळ जोडाच शिल्लक नसतो. ‘चांभाराचा जोडा फाटका’ पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP