Dictionaries | References

जग लोक खाती, पसरकारा तोंडां माती

   
Script: Devanagari

जग लोक खाती, पसरकारा तोंडां माती     

(गो.) दुकानदार वस्‍तु मांडून बसतो आणि दुसरे लोक त्‍यांचा उपभोग घेतात. दुकानदाराने नुसते पाहून समाधान मानायचे. तु०-चांभाराची रंडी, सदा पायीं उघडी. कुंभारास मडके धड नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP