Dictionaries | References उ उघडी Script: Devanagari Meaning Related Words उघडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A floodgate or sluice. उघडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A floodgate or sluice. उघडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : उघडीप उघडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दार ; कालव्यांतुन पाणी बाहेर सोडण्याकरितां ठेवलेलें झांपड ' आम्हास अकरा उघड्या ओलांडाव्या लागल्या .' - राणीचें पुस्तक ५९ . ( उघडणें ) स्त्री. ( कों . ) फांजास लावलेलें दार ; बांधाच्या दाराकरितां जे उघडझांपीचे दरवाजे ठेवतात ते ; ( आगरी ) पाणी घेण्या - सोडण्यासाठीं केलेला चुन्याचा किंवा लांकडी दरवाजा . त्याची उघडी मोठी असल्यामुळें शेतीचें पाणी लवकर आटतें . ( इं . ) फ्लडगेट , स्लूस . [ उघडणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP