Dictionaries | References भ भाट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भाट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun नदी द्वारा लाई गई वह बालू मिश्रित मिट्टी जो बरसात के बाद नदी के पानी का तल कम हो जाने पर तट पर रह जाता है Ex. मजदूर भाट को ट्रक पर लाद रहे हैं । ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बुकारWordnet:marरेताड माती oriପଟୁମାଟି panਜਲੋੜ ਮਿੱਟੀ urdبھاٹ , بُکار See : लगान, किराया, चारण, चाटुकार Rate this meaning Thank you! 👍 भाट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun राजांच्या यशाचें आनी किर्तीचें वर्णन करपी व्यक्ती Ex. राजान खुशाल जावन भाटाक आपलो मंत्री केलो ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benচারণ gujચારણ hinचारण kanಸರೆಯಾಳು malസ്തുതിപാടകന് marबंदिजन oriଭାଟ sanबन्दी tamபாணன் telవందిమాగధుడు urdبَندِی , بھاٹ , گَویَّاشاعر , مَگَدھ See : प्रशंसक, चमचो Rate this meaning Thank you! 👍 भाट A dictionary, Marathi and English | Marathi English | | A class of people or an individual of it. They are minstrels or bards. 2 fig. An empty chatterer. bhāṭa f n A place in the sea or a river which appears at low water; a shoal, shallow, sand- bank. 2 n C also भाटलें n C An elevated and level spot occurring in arable land; dry therefore and fit only for the inferior grains. 3 f C Ground prepared for sugarcane: also a plantation of sugarcanes. Rate this meaning Thank you! 👍 भाट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n f A shoal. m Fig. An empty chatterer; a bard. Rate this meaning Thank you! 👍 भाट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. गोडवे गाणारा , तोंडपूजा करणारा , राजाची स्तुती करणारी , स्तुतिपाठक . Rate this meaning Thank you! 👍 भाट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : बंदिजन Rate this meaning Thank you! 👍 भाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्रीन . पु. ओहोटीच्या वेळीं समुद्रांतील किंवा पाणी आटल्यामुळें नदींतील उघडी पडणारी सपाट उंचवट जागा ; लाग ; खांडवा ; दांडा . राजे , रजवाडे , सरदार इ० चीं स्तुतिस्तोत्रें गाणारांची एक जात व तींतील व्यक्ति . भाट वेताळ बंदीजन । ... निज शस्त्रास्त्रीं चालिले । - जै १० . ४१ . हा एक अलुतेदार असून घराण्यांच्या वंशावळी ठेवणें , लग्नें जमविणें , खालच्या वर्गांच्या लोकांस लग्नाचा मुहूर्त काढून देणें अशीं याचीं कामें असत . - भाचसंवृ ६४ . ( कों . ) उंसाच्या लागवडीसाठीं तयार केलेली जमीन . स्तुतिपाठक . दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणती । - ज्ञा २ . २१२ . - वि . व्यर्थ , पोकळ बडबड करणारा ( माणूस ). [ सं . भट = बोलणें ; हिं ] भाटकी - स्त्री ( कु ) भाटपक्षी ; एक प्रकारचा पक्षी . ( इं . ) लार्क , भाटणें - सक्रि . वाजविणें . - शर . भाटवोळीपणा - पु . व्यर्थ बडबड . जळो ऐसी ब्रीदावळी । भाटवोळीपणाची । - तुगा ९७७ . भाटिव , भाटीव - स्त्री . स्तुति ; गुणवर्णन जयाचिये भाटिवेलागीं । मी कपिल जाहलों । ज्ञा १३ . ९५७ . भाटिवकी - स्त्री . स्तुतिपाठकता . ज्याच्या पदासि वरदेवसमाज याची । तेही मुखीं करिति भाटिवकी जयाची । - आसी ७० . उंसाची लागवड . न ( कों . ) भाटलें ; शेतजमिनीच्या आसपासची उंचवट्याची जमीन ; पडित , बरड , उखर जमीन . हीवर हलकीं धान्यें होतात . मग महाभूतांचें एक वाट । सैरा वेंटाळूनि भाट । - ज्ञा १३ . ४५ . ( गो . ) नारळींची बाग . - सह्याद्रीच्या पायथ्याशी ३०६ . भाटकार - पु . ( गो . ) भाटाचा मालक ; जमीनदार . - सह्याद्री ३०६ . भाटलें - न . भाट अर्थ ४ पहा . उसाच्या लागवडीसाठीं केलेली जमीन भाट अर्थ २ पहा . भाटवळ - वि ( कों . ) भाट जमीन पुष्कळ असलेली ( जागा ). भाट्याची जमीन - स्त्री . गुजराथेंत ज्या ठिकाणीं नदीच्या पाण्यास फार वेग नसतो व जेथें पावसाचें पाणी निरनिराळ्या ठिकाणाहून वाहून येऊन त्याचा उंचवटा होऊन पुढें उन्हाळ्यांत पाणी सुकून जी रिकामी होते अशी जमीन ; भाट . - कृषि १६ . Rate this meaning Thank you! 👍 भाट A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | भाट n. m. or n. (√ भट्) wages, hire, rent, [L.] Related Words भाट रेताड माती ਜਲੋੜ ਮਿੱਟੀ भाट करप পলি ପଟୁମାଟି भाटकारक एकच भाट, मुंडकाराक हजार भाटां भाडकारा एकूच भाट, गुणकारा धा भाटां social climber farm climber बुकार चाटयाभाटया भाटुं वताळणे राजयश भाटाळि भाटाळें निकीब निकीबदार कडकतवाला चटक्याचंग बंदीजन bard भूंय संपत्ती अठरा अलुतेदार अठरा नारु अर्भाटी डोहर नकीबदार नागारी पोटभर जेवचें, भाणभर हागचें पोटभर जेवलों, भाटभर हागलों दांगट बंदिजन कबित्त कबीत अठरा उपयाती डोहार हात जोडणें आठरा उरा जुवारी चमचा ब्रह्मदेवाचीं मुखे मोचेकरी नकीब वार्तिक सलतनत सलतना सलतान शाहीर ललकारणी मोची स्तवन बंदी सलतन वैतालिक चिरणें बीर भाटी धाडी खाऊ कडका वेताळ चौघी चारण बाग बाजारबुणगे ललकार भाला स्तव स्तुति चौघे मांग बलोंतें अठरा खांड बलुतें बोल मागध काव्य संघ सामान्य ३६ सूत १८ राजा १० घर वाल्मीकि હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP