Dictionaries | References च चिरणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चिरणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | To split or slit: also to rend or tear. उभा चिरणें To split or divide lengthwise. Ex. महा- काळ उभा चिरीण बाणीं ॥. ciraṇēṃ n A tool of carpenters, a small chisel. 2 A crimpling instrument. Rate this meaning Thank you! 👍 चिरणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t, vi Split; tear. n A small chisel. Rate this meaning Thank you! 👍 चिरणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उ.क्रि. १ फाडणें ; कापणें ; चीर पाडणें . ( वाप्र . ) उभा चिरणें - लांबीच्या बाजूनें कापणें ; फाडणें . महाकाळ उभा चिरीन बाणीं । २ पसरणें . एकीकढे त्यानें चिरिल्या वागुरा । ठेविलें श्वानपुत्रा एकीकडे । - तुगा . ३ ( मर्यादा इ० ) आंखणें . मग महा भूतांचे एकवाट । सैरा वेंटाळूनि भाट । भूतग्रामांचे आघाट । चिरिले चारी । - ज्ञा १३ . ४५ . ४ वेगळाले भाग करणें . तेणें भावशुध्दि चिया वाटे । विखुरले विकल्पांचे कांटे । मग चिरिले अव्हांटे । अप्रवृत्तीचे । - ज्ञा ७ . १७० . [ वै . सं . चिरि = कापणें ; जखमी करणें ; ठार मारणें ; तुल० हिं . चिरना घ्व . ] न. १ सुतारकामांतील एक हत्यार ; एक प्रकारची लहान पटाशी ; किकरें . २ कांतण . ३ कागदाची जाळी खोदावयाचें हत्यार . ४ मूर्ती कोरण्याचें हत्यार . [ चिरणें ] Rate this meaning Thank you! 👍 चिरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | उभा चिरणें लांबीच्या बाजूने फाडणें, कापणें. पार चिरून टाकणें. ‘महाकाळ उभा चिरीन बाणी।’ Related Words चिरणें काळीज चिरणें कंठनाळ चिरणें घसा फुटणें चिरकाळी चिरखांब चिरांबा चिराई चिरींव बाढचीर बगलचीर चिरटा चिरीव चिरोंटी चैली चरदिनीं चरदिशीं चिंबळणें चिरकाम कांडेछेद चरकन चरकर चिरका चिरक्या चिरण अळवाची खाज हाताला माहीत चिंबणें चिरोटी विदारणें कांडें वेर छेदणें कापणें चिरणी चिरी बाड उकलणें चीर घांस भेक घास अड चर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP