Dictionaries | References घ घांस Script: Devanagari See also: घास Meaning Related Words घांस कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : दंश घांस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To do and bear exceedingly for. घांस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A mouthful, or a quantity equivalent. The quantity put at once into the mill; the grist. घांस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ तोंडांत घालून चर्वण करितां येईल इतका खाद्य पदार्थाचा अंश , परिमाण ; तोंडात मावेल इतका अन्नाचा गोळा ; कवळ . २ घाण्यांत , जात्यांत घालावयाचा वैरणीचा एक वेळचा हप्ता , परिमाण ; घास लहान घाल म्हणजे पीठ बारीक येईल . ३ जात्याच्या भोंकांत , खळगींत , घिरटीपाशीं दळले न जातां शिल्लक राहणार्या दाण्यांचा समुदाय . ( क्रि० धरणें ). हें जातें घांस धरतें . [ सं . ग्रास ; किंवा घस = खाणें ; सं . प्रा . घास ; फ्रें . जि . खास ] ( वाप्र . )०उतरणें काढणें चिरणें मोडणें - शिजविलेल्या अन्नाचा , भाताचा घासाएवढा गोळा घेऊन त्यावर तेल वगैरे घालून व रेघोटया काढून अन्नाचा वीट आलेल्या माणसावरून उतरून - ओंवाळून तो घास अग्नींत किंवा घराच्या बाहेर टाकतात तो प्रकार ; परक्या माणसाची दृष्ट अन्नास लागून पुढें खाणारास अन्नाची किळस , वीट येतो तेव्हां हा प्रकार करतात .०करणें भरणें - ( एखाद्यास ) अतिशय छळणें , सळो कां पळो करून सोडणें .०काढणें जात्यांत दळले न जातां राहणारे दाणे काढून टाकून जातें साफ करणें .०देणें १ विवाहसमारंभात जेवणाच्या वेळीं नवपरिणीत वधूवरांनी उखाणे घेऊन एकमेकांच्या तोंडांत घांस घालणें . २ २ भरविणें ; जेऊं घालणें . म्ह० घांसभर देणें आणि कोसभर नेणें = थोडक्या मोबदल्यांत बरेचसें काम करून घेणें . घांसभर देणें आणि कोसभर नेणें ही अवस्था या लोकांना नकोशी झाली आहे . - खेया . घासीं गू खाणें - ( अक्षरश : ) ( अन्न खात असतांना त्याबरोबर विष्टां भक्षण करणें . उ० एखादी आई जेवीत असतांना तिचें मूल तिच्या मांडीवर हगतें व न कळत , त्या विष्टेचा अंश अन्नाबरोबर आईच्या पोटांत जातो यावरून ) एखाद्यासाठीं अतिशय कष्ट सोसणें ; हरप्रयत्न करणें ; खस्ता खाणें . सामाशब्द -०खाऊ वि. ( उप . ) आयतें खाण्याशिवाय दुसर्या कशाकडेहि लक्ष न देणारा ( कुटुंबांतील आयदी , निरुद्योगी , मनुष्य ). [ घांस + खाणें ]०मुटका पु. पिशाच्चांचा उपद्रव टाळण्यासाठीं , त्यांना संतुष्ट करण्याकरितां बाहेर टाकावयाचा अन्नाचा गोळा . ( क्रि० देणें ; टाकणें ; उतरणें ). Related Words घांस घांस मारप असेल अंगावर मांस, तोंवर घेतील घांस गायीच्या तोंडातून घांस काढावयाचा आणि बैलाच्या तोंडांत घालावयाचा एक ताटीं जेवणें आणि घांस मोजणें एलिफंट घांस हूं तर भांडीं घांस तूं लसूण घांस খুটা ଚୋଟ ମାରିବା ਡੰਗਣਾ डस्नु కాటువేయు കൊത്തുക लहान तोंडीं मोठा घांस मूंमें घांस, शिरपर टोला पक्कान्नाच घांस, त्याला विघ्नांची रास fang કરડવું ಕಚ್ಚು ٹۄپھ دِنۍ नानक (कहे) नन्हे होईजे जैसी दूब, और घांस जर जात है दूब खूब की खूब seize with teeth दंश् கடி चावणे काटना जो bite prick কাটা sting घांसावचें सान तोंडाक होडु घांसु घांसमारें भरल्या शेतांतून उठविणें भरल्या शेतांतून काढणें भरल्या शेतांतून ढकलणें निघळणें वडवाळी आळपे अन्नाआड येणें उरदाणा एकताटीं जेवणें डंख मारप उघळ बोकांदा बोकाणा निघळ रोमंथन चाकळा चंडकौशीक निपटाचिपटा निपटीचिपटी निपटीशिपटी णव्वदावें अळेंबळें चांद्रायण अचकबोचक अचकवचक उघळणें घाउस घाऊस रोमंथ बोबकणें फुकप चितांग चित्राथी चित्रावती चित्रावथी पहिल्याच घासाला माशीनें दगा दिला असतां वय लहान, बोल मोठे जाण किट्टी कराड एकताटी एकताट्या ओकारी गोबा धोड निपटाशिपटा सर्पदंश बेंबीचें उखळ होणें ओकरा दुम रोजी तू उमलणें चंदी तृणबिंदु चित्राहुति ग्रास घाणा उंडी दंश गोळा गोड घास मारणें ताट तोंड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP