Dictionaries | References त तू Script: Devanagari Meaning Related Words तू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tū pron Thou. Pr. हूं तर भांडीं घांस तू Do thou it then. Used when some unpleasant business is proposed to be done. तू मी करणें To thee and thou. Also तू मी वर येणें Pr. केलें तुकां झालें माकां or तूस करायाला गेलें तर मस कसें आलें Evil designed for thee is fallen upon myself. तू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सना . द्वितीयपुरुषी सर्वनाम ( एव . ) [ सं . त्वम ; प्रा . तुमं . फे . जिप्सी तू , तुमेन ] ( वाप्र . ) तू मी करणे , तू मी वर येणे = हमरीतुमरीवर येणे . म्ह ० १ हूं तर भांडी घास तूं = सुखावह न होणारे असे काम करण्यास सांगणे . २ केले तुका झाले मकां , किंवा तूस करावयाला गेले तर मस कसे आले = तुझे वाईट करावयाला गेलो तो उलट माझेच वाईट झाले . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP