Dictionaries | References

तत्त्वमसि

   
Script: Devanagari

तत्त्वमसि     

 स्त्री. १ ( तू ब्रह्मच आहेस ) सर्व वेदांताचे सार या चार अक्षरांच्या एक वाक्यांत आहे . यावरुन २ ( ल . ) जगांतील सर्व व्यवहारांचा आदिकरण जो पैसा तो ; सार ; मूल्यवान वस्तु . ( सामा . ) द्रव्य . [ तत = ते + त्वम + तूं + असि = आहेस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP