Dictionaries | References

एक ताटीं जेवणें आणि घांस मोजणें

   
Script: Devanagari

एक ताटीं जेवणें आणि घांस मोजणें

   एकीकडे एका ताटांत जेवण्याइतके प्रेम दाखवावयाचें व एकीकडे दुसरा काही अधिक खातो की काय याकडे लक्ष ठेवावयाचें. म्हणजे वरून प्रेम दाखवावयाचें व आंतून अविश्र्वास बाळगावयाचा, असा अर्थ. तु०-तुम्ही आम्ही एक आणि कंठाळीला मेख.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP