Dictionaries | References

दोघींचा सांगोसा, तिघींचा अडथळा आणि एक करते धसावसा

   
Script: Devanagari

दोघींचा सांगोसा, तिघींचा अडथळा आणि एक करते धसावसा     

एक काम दोघींनी करावयाचें म्हटलें कीं एक म्हणते दुसरी करील
आणि तिघी करावयाला लागल्या म्हणजे काम न होतां आणखी विनाकारण अडथळे उत्पन्न होतात. शेवटीं एकटीच करावयास लागल्यामुळे तिला त्रास होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP