Dictionaries | References

करायास जावें एक व होतें भलतेंच

   
Script: Devanagari
See also:  करायास जावें एक व होतें एक

करायास जावें एक व होतें भलतेंच     

एखादी इष्‍ट गोष्‍ट करूं जातां अगदी विपरीत गोष्‍ट केव्हां केव्हां घडून येते, अशा वेळी योजतात. ‘करावयास गेलो एक आणि जाहलें एक.’ -भाब १०७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP