Dictionaries | References

तुम्‍ही आम्‍ही एक, कंठाळीला मेख

   
Script: Devanagari

तुम्‍ही आम्‍ही एक, कंठाळीला मेख     

‘आम्‍ही तुम्‍ही एक.’ पहा. कामापुरता स्‍नेह जोडणें
स्‍वार्थी स्‍नेह
वरवरची मैत्री अथवा नाते. ‘कंठाळीस हात लाउं नये हे तुझे मनातील वर्म गडे।’-होला ६१.८९.
‘आम्ही तुम्ही एक०’ पहा.
आम्ही पहा.
आम्‍ही तुम्‍ही एक पहा. कंठाळी पहा. -पामो २८८. ‘‘ब्रिटिश सरकारने हिंदी लोकांना आपल्‍यापैकी समजण्याचे कितीहि सोंग आणले, तरी ते त्‍यांना परकीयांप्रमाणेंच लेखीत असल्‍याचे त्‍यांच्या अनेक कृत्‍यांवरून व विशेषतः चालू युद्धांत हिंदी लोकांची आजमितीपर्यंत उपेक्षा केली गेली आहे त्‍यावरून सिद्ध झाले आहे. ‘तुम्‍ही आम्‍ही एक कंठाळीला मेंख’ असा इंग्रज मुत्‍सद्यांचा व व्हाइसरॉयांसारख्या बड्या अधिकार्‍यांचा कावा असून, तो हिंदूस्‍थानातील राजकीय पक्ष जाणून आहे.’’ -केसरी ११-६-४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP