Dictionaries | References आ आम्ही तुम्ही एक व कंठाळीला मेख Script: Devanagari Meaning Related Words आम्ही तुम्ही एक व कंठाळीला मेख मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. (कंठाळी आवळून बंद करण्यासाठी मेख असते.) आपण एक असे तोंडानें म्हणावयाचे पण कंठाळी मात्र बंद. ती मोकळी ठेवावयाची नाही, कारण दुसरा त्यांतले घेईलयावरून वरवर प्रेम, मैत्री. २. पूर्वी धर्मशाळेत यात्रेकरू उतरत तेथे खुंट्या वगैरे नसत. म्हणून पडशी किंवा घोड्यावरची कंठाळी वगैरे ठेवण्यास बरोबर मेखा बाळगीत असत. तशी मेख स्वतःजवळ नसली म्हणजे स्वतःची कंठाळी दुसर्याच्या मेखेवर ठेवण्याकरितां त्याच्याशी कोठला तरी संबंध जोडून आप्तपणा दाखविण्याचा प्रयत्न करावयाचा. या प्रकाराबद्दल ही म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP