Dictionaries | References

बारा बंदरी, पांच पुणेरी, व एक जव्हारी

   
Script: Devanagari

बारा बंदरी, पांच पुणेरी, व एक जव्हारी

   बंदर किनार्‍याच्या बारा लोकांबरोबर पांच पुणेरी माणसें बरोबरी करुं शकतात पण एकटा जव्हारी त्यांस पुरेसा होतो. बंदरी, पुणेरी, व जव्हारी हे क्रमानें एकापेक्षां एक अधिक धूर्त असतात. तु ० -काशीकर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP