Dictionaries | References

पांच भ्रतार, एक नारी

   
Script: Devanagari

पांच भ्रतार, एक नारी

   पांच पांडवांची स्त्री एकच दौपदी होती त्यामुळें कांहीं वेळां मोठी चमत्कारिक स्थिति होत असे व अशाच एका प्रसंगीं अर्जुनास तीर्थयात्रेस जाण्याचा प्रसंग आला. याच शब्दांत एक उखाणा घालतात त्याचा अर्थ लेखणी असा होतो कारण लेखणीही पांच बोटांनी धरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP