Dictionaries | References

पांच शेर (पांचशें) पुतळी, म्हणे शेरभर सुतळी

   
Script: Devanagari

पांच शेर (पांचशें) पुतळी, म्हणे शेरभर सुतळी

   पांच शेरांच्या किंवा संख्येनें पांचशें असणार्‍या पुतळीस शेरभर सुतळी म्हणजे प्रमाणाबाहेर एखादी जिन्नस लागणें. अडक्याची भवानी व सापिक्याचा शेंदूर प्रमाणें, किंवा अपुरता जिन्नस
   अर्धवट पुरवठा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP