Dictionaries | References

बारा

   
Script: Devanagari

बारा     

noun  माबेबा थाखो एबा जथायनि खावसेनिख्रुय बांसिन मानसिफोरनि मत   Ex. बे बिसायखथियाव मोनसेबो हानजाया बारा मोना
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बांसिन
Wordnet:
benবহুমত
kokभोवमत
mniꯃꯦꯖꯣꯔꯤꯇꯤ
nepबहुमत
panਬਹੁਮੱਤ
sanबहुमतम्
tamபெரும்பான்மை
telఅందరి అభిప్రాయము
urdاکثریت , کثرت , زیادتی
adverb  गोबां एबा बारा   Ex. बे सिनिया जि किलोनि बारा
MODIFIES VERB:
दं माव
ONTOLOGY:
()क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
सायाव गोबां
Wordnet:
benঅনেক
hinऊपर
kasپٮ۪ٹھ , ہیوٚر , زیادٕ
kokचड
marवर
oriଅଧିକ
sanअधिकम्
telపైననే
urdزیادہ , اوپر , مزید , بکثرت
See : जोबोद, गोबां

बारा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सोकरहा

बारा     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  धा आनी दोन   Ex. व्हड्यांत बारा लोक बसल्यात
MODIFIES NOUN:
अवस्था तत्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दूझ
Wordnet:
asmবাৰ
bdजिनै
benবারো
gujબાર
hinबारह
kanಹನ್ನೆರಡು
kasباہ , ۱۲ , 12
malപന്ത്രണ്ട്
marबारा
mniꯇꯔꯥꯅꯤꯊꯣꯏ
nepबाह्र
oriବାର
panਬਾਰਾਂ
sanद्वादश
tamபன்னிரெண்டு
telపన్నెండు
urdبارہ , درجن بھر , ایک درجن , 12
noun  धा आनी दोन मेळून येवपी आंकडो   Ex. स आनी स बारा जातात
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
12
Wordnet:
benবারো
gujબાર
kanಹನ್ನೆರಡು
kasباہ , ۱۲ , 12
panਬਾਰ੍ਹਾਂ
sanद्वादश
telపన్నెండు
urdبارہ , ۱۲

बारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
before one. Pr. पळणारास एक वाट शोधणारास बारा वाटा. बारा वाटा होणें or पळणें To flee or to be scattered or squandered in all directions--an army &c., a stock of money, provisions &c.
The space opposite or contiguous to the mouth of a harbour or any particular portion of a coast. The word often answers to Offing.

बारा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Twelve.
बारा गोष्टी सांगणें   Talk inconsistently; make foolish excuses.
बारा पिंपळावरचा मुंज्या   A term for a person that has so many places of resort that it is never known at which particular place he may be found.
बारा बंदरचें पाणी प्यालेला   A term for one that has travelled far and wide, and is become sharp and knowing.
बारा मांडवाचा वऱ्हाडी   A term for a person having ever a multitude of engagements in a multitude of places.
बारा वाटा मोकळ्या होणें   Have the wide world before one.
कोश्या जाणें बारा, माऱ्या जाणे तेरा   A subtle knave indeed, but met by a subtler; diamond out by a diamond.

बारा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  दहा अधिक दोन   Ex. मी बारा लाडू खाल्ले
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
१२ 12
Wordnet:
asmবাৰ
bdजिनै
benবারো
gujબાર
hinबारह
kanಹನ್ನೆರಡು
kasباہ , ۱۲ , 12
kokबारा
malപന്ത്രണ്ട്
mniꯇꯔꯥꯅꯤꯊꯣꯏ
nepबाह्र
oriବାର
panਬਾਰਾਂ
sanद्वादश
tamபன்னிரெண்டு
telపన్నెండు
urdبارہ , درجن بھر , ایک درجن , 12
noun  दहा अधिक दोन मिळून होणारी संख्या   Ex. बारा भागिले सहा किती?
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
१२ 12
Wordnet:
benবারো
gujબાર
kanಹನ್ನೆರಡು
kasباہ , ۱۲ , 12
kokबारा
panਬਾਰ੍ਹਾਂ
sanद्वादश
telపన్నెండు
urdبارہ , ۱۲
noun  इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख   Ex. ह्या महिन्याच्या बाराला श्याम मुंबईला जाईल.
SYNONYM:
बारा तारीख १२ 12
Wordnet:
benবারো তারিখ
gujબારમી
kokबारावेर
oriବାର ତାରିଖ
panਬਾਰਾਂ ਤਾਰੀਕ
urdبارہویں , بارہ , بارہویں تاریخ

बारा     

 पु. 
वि.  १२ ही संख्या . [ सं . द्वादश ; प्रा . बारह ] ( वाप्र . )
कुंभाराच्या भट्टीचें खालचें तोंड .
०करणें   बाराचें करणें म्हणणें बाराचा फाडा वाचणें बाराचे लेख वाचणें - सफाईनें किंवा धूर्ततेनें पळून जाणें ; पोबारा करणें .
०गोष्टी   कथा सांगणें करणें गाणें बारापंधरा करणें सांगणें बाराबत्तिशा लावणें - असंबद्ध बोलणें ; खोट्या सबबी सांगणें ; कांहीं तरी सांगणें ; धरसोडीनें बोलणें ; उडवाउडवी करणें ; भाकडकथा सांगणें .
बंदराच्या समोरचा भाग . [ सं . द्वार ]
०वाजणें   ( ल . ) उतरती कळा लागणें ; समाप्त होणें ; नाश होणें ; दिवाळें निघणें .
०वाजविणें   ( ल . ) नाश करणें ; विध्वंस करणें .
०वाटा   - उधळून लावणें ; उधळणें .
करणें   - उधळून लावणें ; उधळणें .
०वाटा   , होणें -
पळणें   , होणें -
अजिबात नाहींसा होणें .
चारी दिशांनीं सैरावैरा पळणें ; दाणादाण होऊन पळत सुटणें ; ( सैन्य इ० ) फजिलखान बारा वाटा । - ऐपो २१
०वाटा   जाणें - पैसा , संपत्ति , सांठा इ० खर्च होणें .
उधळिला   जाणें - पैसा , संपत्ति , सांठा इ० खर्च होणें .
०वाटा   होणें - मनमानेल तसें वागण्यास पूर्ण मोकळीक असणें . म्ह० पळणारास एक वाट ; शोधणारास बारा वाटा .
मोकळ्या   होणें - मनमानेल तसें वागण्यास पूर्ण मोकळीक असणें . म्ह० पळणारास एक वाट ; शोधणारास बारा वाटा .
०गांवचा   , पिंपळावरचा - एके ठिकाणीं न राहतां सदां भटकत असणारा .
मुंज्या   , पिंपळावरचा - एके ठिकाणीं न राहतां सदां भटकत असणारा .
०गांवचें   प्यालेला , बंदरचें प्यालेला - लफंग्या ; वस्ताद ; चवचाल ; बारा बंदराचें पाणी प्यालेला ; फार प्रवास केल्यानें चतुर व धूर्त बनलेला .
पाणी   प्यालेला , बंदरचें प्यालेला - लफंग्या ; वस्ताद ; चवचाल ; बारा बंदराचें पाणी प्यालेला ; फार प्रवास केल्यानें चतुर व धूर्त बनलेला .
०घरचे   - भिन्न भिन्न स्थळांचे भिन्न भिन्न प्रकृतीचे एकत्र जमलेले लोक ; परस्परांशीं कोणत्याहि नात्यानें संबंध नाहीं असे लोक .
बारा   - भिन्न भिन्न स्थळांचे भिन्न भिन्न प्रकृतीचे एकत्र जमलेले लोक ; परस्परांशीं कोणत्याहि नात्यानें संबंध नाहीं असे लोक .
०मांडवांचा   - पु . सदोदित अनेक ठिकाणीं अनेक तर्‍हेचीं कामें असलेला इसम . बारावें वर्ष पालटणें किंवा लागणें - ( ल . ) बारा वर्षाच्या मुलाप्रमाणें वर्तन करणें . म्ह०
वर्‍हाडी   - पु . सदोदित अनेक ठिकाणीं अनेक तर्‍हेचीं कामें असलेला इसम . बारावें वर्ष पालटणें किंवा लागणें - ( ल . ) बारा वर्षाच्या मुलाप्रमाणें वर्तन करणें . म्ह०
उदीम करतां सोळा बारा ; शेती करतां डोईवर भारा . बारानायकी - स्त्री .
अव्यवस्थित राज्य ; बंडाळी ; अराजकता .
शिरजोर लोकांच्या कारभारामुळें कामांत होणारा घोटाळा बारभाई - स्त्री . ( ल . )
अनेक मतांच्या , स्वभावांच्या लोकांनीं मिळून केलेलें काम ; अनेकांच्या हातीं असलेली सत्ता .
गोंधळ ; अव्यवस्था . बारभाईंचा कारखाना , कारभार , खेती - पुस्त्री .
अव्यवस्थित कारभार किंवा स्थिति .
लोकप्रतिनिधींचा कारभार ( नारायणराव पेशव्यांच्या वधानंतर नाना फडणवीस , सखाराम बापू इ० मुत्सद्यांनीं चालविलेला कारभार ). बारभाईंचा कारभार दिल्लीस आजपर्यंत कोणत्याहि गृहकलहानंतर चालला नाहीं . - भाऊ ९६ .
( ल . ) गोंधळ ; ज्या कामांत किंवा उद्योगांत पुष्कळ मंडळीचें अंग असतें आणि प्रत्येक जण यजमानासारखे हुकूम सोडीत असतो परंतु त्या हुकुमांची बजावणी मात्र कोणी करीत नाहीं अशा तर्‍हेचा गोंधळ . म्ह० ( व . ) बारभाईची खेती प्रजापती लागला हातीं = घरांत कारभार करणारे पुष्कळ असले व कोणीच जबाबदार नसला तर फायदा होत नाहीं . बारभाईची गाडी - स्त्री . उतारुंची व टपालाची घोडागाडी ( इंग्रज कुंपिणीच्या पहिल्या अमदानींत ही गाडी मुंबई - पुणें याच्या दरम्यान होती ). बारभाईचें कारस्थान - न . अगदीं भावासारखी एकमतानें वागणारी जी मंडळी तिनें केलेलें कारस्थान ; श्री . नारायणराव पेशवे मारले गेल्यानंतर राघोबादादांच्या विरुद्ध कारभारी मंडळीनें केलेला कट . बारमास , बारमहां , बारमाही - क्रिवि . वर्षभर ; बारा महिने ; सतत . - वि . बारामहिन्यांचें . [ बारा + सं . मास ; फा . माह ] बारवर्षी , बारवरशी , सोळवर्षी , सोळवरशी , बारावर्षे , सोळावर्षे - पुअव . ( बारावर्षीचे व सोळा वर्षाचे ) अननुभवी तरुणांची सभा ; ज्या व्यवहारांत एकहि प्रौढ मनुष्य नाहीं व सार्व एकजात तरुण आहेत अशी मंडळी . सामाशब्द - बारा अक्षरी -
रेशमाची एक जात .
बाराखडी .
०आदित्य   पुअव . ( बारा सूर्य ) वर्षांतील सूर्याचीं बारा रुपें .
०कशी  स्त्री. बार ( रा ) बंडी - दी ; बारकशी . [ कसा = बंद ]
०कारु   पुअव . बलुतेदार पहा . बाराखडी , बारस्कडी , बारखडी स्त्री . व्यंजनापासून १२ स्वरांच्या मिश्रणानें पूर्ण होणार्‍या अक्षरांची मालिका . [ बारा + अक्षरी ]
०गणी  स्त्री. जमीन मोजण्याचें साठ बिघ्यांचें एक माप .
०जन्म   क्रिवि . बारा जन्मांत ; कधींहि नाहीं .
०जिभ्या   बारजिभ्या - वि . अतिशय खोटें बोलणारा ; बडबड्या ; विसंगत बोलणारा . [ बारा + जीभ ]
०ज्योतिर्लिंगें   नअव . शंकराचीं प्रसिद्ध १२ लिंगें तीं : - १ सोरटी सोमनाथ ( काठेवाड ). २ मल्लिकार्जुन ( मोंगलाई ). ३ महाकालेश्वर ( उज्जनी ). ४ ओंकार अमलेश्वर ( ओंकार मांघाता ). ५ परळी वैजनाथ ( मोंगलाई ). ६ भीमाशंकर ( पुणें जिल्हा ). ७ अवंढ्या नागनाथ ( मोंगलाई ). ८ काशीविश्वनाथ ( काशीस ). ९ त्र्यंबकेश्वर ( त्र्यंबक - नाशीक ). १० केदारेश्वर ( हिमालय ). ११ घृष्णेश्वर ( वेरुळ - मोंगलाई ). १२ रामेश्वर ( मद्रास इलाखा ).
०तेरा  पु. भाषणांतील असंबद्धता . ( क्रि० लावणें ; सांगणें ; बोलणें ).
०द्वारी   दारी - स्त्री .
बारा दारें असलेला एक प्रकारचा उन्हाळ्यांत राहण्याचा हवाशीर बंगला किंवा १२ पायवाटा असलेली विहीर .
( ल . ) धंदाउद्योगांतील अव्यवस्थितपणा , पसारा . [ हिं . बारादारी ]
०पांच  पु. ( कु . ) कुडाळदेशकर ब्राह्मण राजवटींतील बारा नाईक व पांच देसाई मिळून एकंदर सतरा मानकरी .
०बंदी   बारबंदी डी - स्त्री . बाराबंद असलेला अंगांत घालण्याचा एक कपडा ; बारकशी .
०बलुतीं   तें - नअव . बलुतेदार पहा . बळी वळी - पु . जन्मापासून बाराव्या दिवसाचा एक विधि ; बारसें . गरोदरेसि प्रसूति होये । पुत्रजन्में सुखावली ठाये । तेही बाराबळी जैं पाहे । तें भौगूं लाहे पुत्रसुख । - एभा १२ . ६०३ .
०बाबती   स्त्रीअव .
वरिष्ठ किंवा मुंख्य अधिकार्‍याचे वसुलापैकीं बारा हक्क .
विवाह किंवा मोहतूर इ० कांच्या वेळचे पाटलाचे बारा हक्क ( विडा , टिळा , शेला , वाटी , गणसवाशीण इ० ).
शेतकरी किंवा महार यांचे लग्न इ० बाबतींतील बारा हक्क .
बारा बलुतेदारांपैकीं प्रत्येकाचे बारा हक्क .
( ल . ) लंगड्या सबबी ; पाल्हाळिक व मूर्खपणाचें भाषण ; गडबडगुंडा . ( क्रि० सांगणें ).
०बाबू   बापू भाई ( बारभाई )- घरचे बारा - निरनिराळ्या उद्देशांचा व भिन्नभिन्न स्वभावांचा परंतु एका कार्याकरतां एकत्र झालेला लोकसमूह ; तसेंच या लोकांचा ( घोटाळ्यांचा ) कारभार ; अनेकांच्या हातीं असलेली सत्ता .
०बाविशा   स्त्रीअव . ग्रामाधिकार्‍यांचे हक्क . गांवामध्यें बाराबाविशा रामजी पालटाच्या आहेत . [ बारा + बावीस ]
०बोड्याचा वि.  ( कुण . ) एक शिवी ; जारज .
०भट वि.  सदोदित आगंतुकी करणारा .
०भुजां   भुजांबळ - न . ( गो . ) पुष्कळ शक्ति . [ बारा + भुज = हात ]
०महाल   पुअव . राज्यकारभाराच्या सोयीसाठीं केलेलीं सरकारी कामांचीं निरनिराळीं १२ खातीं . हीं पुढील प्रमाणें :- पोतें , कोठी , पागा , दरजी , टंकसाळ , सौदागिरी , इमारत , हवेली , पालखी , थट्टी , चौबिना व शरीमहाल .
०महिने   पुअव . वर्षाचे महिने :- चैत्र , वैशाख , ज्येष्ठ , आषाढ ( आखाड ), श्रावण , भाद्रपद ( भादवा ), आश्विन , कार्तिक , मार्गशीर्ष ( शीर ), पौष ( पूस ), माघ , व फाल्गुन ( शिमगा ). हीं नावें अनुक्रमें पुढील नक्षत्रांवरुन पडलीं आहेत :- चित्रा , विशाखा , ज्येष्ठा , आषाढा , श्रवण , भाद्रपदा , आश्विनी , कृत्तिका , मृगशीर्ष , पुष्य , मघा , फाल्गुनी दर पौर्णिमेस या या नक्षत्रीं चंद्र असतो . बारा महिन्यांची प्राचीन संस्कृत नावें :- मधु , माधव , शुक्र , शुचि , नभस , नभस्य , इष , ऊर्ज , सहस , सहस्य , तपस , तपस्य . - क्रिवि . बाराहि महिनेपर्यंत ; सगळ्या वर्षभर . बारा महिने तेरा काळ क्रिवि . सदोदित ; नेहमीं
०मावळें   नअव . पुण्यापासून शिरवळपर्यंतचीं सह्याद्रीच्या पुर्व उतरणीवरील १२ खोरीं तीं :- अंदर , नाणें , पवन , घोटण , पौड , मोसें , मुठें , गुंजण , वेळवंड , भोर , शिवतर व हिरडसमावळ . - मुलांचा महाराष्ट्र २० .
०माशी वि.  वर्षाच्या सगळ्या महिन्यांत येणारें किंवा असणारें ( आंबा , फणस , फूल इ० ).
०माशी   - न . खरबुजाची एक जात .
खरबूज   - न . खरबुजाची एक जात .
०रांड्या  पु. रंडीबाज मनुष्य .
०राशी   स्त्रीअव . ( ज्यो . ) क्रांतिवृत्ताचे बारा विभाग . मेष , वृषभ , मिथुन , कर्क , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक , धन , मकर , कुंभ व मीन .
०लग्नें   नअव . ( ज्यो . ) ज्या वेळीं जी रास क्षितिजावर उदयस्थानीं असते तें त्या वेळचें लग्न . याप्रमाणें १२ लग्नें आहेत . बाराराशी पहा . वफात पु रबिउलावल महिन्यांतील बारावा दिवस . या दिवशीं महमद पैगंबराची पुण्यतिथि असल्यानें हा दिवस मुसलमान लोक सण म्हणून साजरा करतात . [ अर . वफात = मृत्यु ]
०वा  पु. माणसाच्या मृत्यूच्या बाराव्या दिवशीं करावयाचा श्राद्धादि विधि . - वि . अनुक्रमानें मोजलें असतां ११ च्या पुढील . वा बृहस्पति असणें ( ल . ) वैर असणें ; उभा दावा असणें ( जन्म राशीपासून बाराव्या राशींत गुरु असल्यास तो त्या माणसास फार दु : ख देतो त्यावरुन ).
०वादी  स्त्री. चपलांची , वहाणांची , एक जात , प्रकार .
०सहस्त्री  पु. बाराहजार फौजेचा सरदार . आटोळे सेना - बारा सहस्त्री । - मराचिथोरा ५२ .
०सोळा   स्त्रीअव . सूर्याच्या बारा व चंद्राच्या सोळा कळा . आटूनियां हेमकळा । आटणी आटल्या बारासोळा । - एरुस्व ७ . ५० .
०हक्कदार   पुअव . हक्क असलेले खेड्यांतील वंशपरंपरेचे बारा हक्कदार :- देशमुख , देशपांडे , कुळकर्णी , पानसरे , शेट्या इ
०क्षरी  स्त्री. बाराखडी पहा . बाराक्षरि एका सारखी । - ऋ ७६ . [ बारा + अक्षर ] बारु , रो , ला , ली , बारोला , बारोली , बारोळा वि . बारा पायल्यांचा ( मण , खडी , माप ). बारोत्तर वि . एखाद्या संख्येहून अधिक बारा . शके बाराशतें बारोत्तरें । - ज्ञा १८ . १८१० . [ बारा + उत्तर ] बारोत्रा पु .
व्याजाच्या रकमेचा बारावा भाग ( या भागाची सूट देतात ).
दरसालदरशेंकडा बारा या दराप्रमाणें व्याज . [ बारा + उत्तर ]

बारा     

संख्येनें बारा असणार्‍या पुढील गोष्टी -

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP