|
सौरमास- मधु, माधव, शुक्र, शुचि, नभ, नभस्य, इष, ऊर्ज, सहस, १० सहस्य, १ तप, १ तपस्य. हिंदु - चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, १० पौष, १ माघ, १ फाल्गुन. इंग्रजी - जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, आगष्ट, सप्टेंबर, १० आक्टोबर, १ नोव्हेंबर, १ डिसेंबर. हिजरई - मोहरम, सफर, रबिलावल, रबिलाखर, जमादिलावल, जमादिलाखर, रजब, साबान, रमजान, १० सवाल, १ जिल्काद, १ जिल्हेज.
|