Dictionaries | References

बारा टक्क्याचा दुष्काळ

   
Script: Devanagari

बारा टक्क्याचा दुष्काळ

  पु. भयंकर दुष्काळ . प्रत्येक गोष्ट बारा टक्क्या खेरीज मिळता नाहींशीं होणें . बारा टक्क्यास पायलीप्रमाणें धान्य महाग होणें . पांचावर धारण याप्रमाणें ' बारा ट्क्क्याचा दुष्काळ पडला . माणसास अन्न खावयास मिळेना , माणसें मेली .' - सनदा १४४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP