Dictionaries | References

बारा वर्षै शेला विणला, म्हणे राजाच्या दफणाला

   
Script: Devanagari

बारा वर्षै शेला विणला, म्हणे राजाच्या दफणाला

   राजाला देण्यासाठीं शेला बारा वर्षै मेहनत करुन विणला व अखेर त्याला देण्याच्यावेळीं आपल्या दफनासाठीं असें बोलून नुकसान करुन घेतलें. दीर्घकाल किंवा श्रम खर्चून एखादी गोष्ट सुंदर करावयाची पण शेवटीं एका शब्दानें सर्वाची घाण करुन टाकावयाची.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP