Dictionaries | References

राजाच्या प्रेमाचा भरंवसा नसतो

   
Script: Devanagari

राजाच्या प्रेमाचा भरंवसा नसतो     

बहुधा राजे लोक लहरी असतात त्यामुळें त्यांच्या वृत्ति व कृती चंचल असतात. राजा मित्रं केन दृष्टं श्रुतं वा।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP