Dictionaries | References
अं

अंतरीं सद्‍गुण असतो बाह्यात्कारीं नसतो

   
Script: Devanagari

अंतरीं सद्‍गुण असतो बाह्यात्कारीं नसतो     

मनुष्य सद्‍गुणी आहे किंवा नाहीं हें त्याच्या मनांतील वृत्तीवर अवलंबून असतें व त्यावरुनच त्याची परीक्षा करावयाची असते. त्याची वरवरची वागणूक कशी आहे यावरुन त्याची पारख करावयाची नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP