Dictionaries | References च चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं Script: Devanagari Meaning Related Words चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 माहेरी एखादी चुकी झाली व ती उघडकीस आली तरी त्याबद्दल इतके वाईट वाटत नाही. तेथील लोकांची सहानुभूति असते. पण तीच गोष्ट सासरी करून उघडकीस आल्यास मेल्यापेक्षां मेल्यासारखे होते. कारण तेथे कोणाचीच सहानुभूति नसते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP