Dictionaries | References अ अडक्याची केली वाण आणि लोणच्याची झाली घाण Script: Devanagari Meaning Related Words अडक्याची केली वाण आणि लोणच्याची झाली घाण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 थोडीशी काटकसर करण्याकरितां लोणच्यामध्यें पुरेसें मीठ वगैरे टाकलें नाहीं तर तें सर्व लोणचें खराब होतें. त्या प्रमाणें एखाद्या क्षुल्लक बाबीकडे जरुर तेवढें लक्ष्य न दिल्यामुळें किंवा एखाद्या किरकोळ बाबतींत कंजुषपणा दाखविल्यामुळें एखादे वेळीं मोठें कार्यहि बिघडून जातें अशावेळीं वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP