Dictionaries | References

वाण

   { vāṇḥ }
Script: Devanagari

वाण     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बाण, बाणासुर

वाण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to look wan. Ex. आज घोडा वाण मारल्यासारखा दिसतो.
वाणक n S Fruits, sweetmeats, and light dishes, also articles of female dress and decoration, presented, on occasions, by persons under some religious observance to Bráhmans or to married women. सुन्या घरीं वाण देणें To be beneficent, virtuous, religious &c. where there is none to acknowledge; to perform labors or make sacrifices where there is none to recompense: also to be ostensibly munificent, or lavish of large-hearted professions where there is none to subject to cost or put to the test; to achieve prodigies or make imposing demonstrations without a witness.
Deficiency, defectiveness, insufficiency, want, lack. v कर. Ex. खाण्यापिण्याची वाण कराल तर शरीर कसें वागेल; त्याचे घरीं काय पैक्याची वाण; Pr. मिठाची केली वाण आणि लोणच्याला पडली घाण.

वाण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  Colour. A specimen.
  Fruits, &c., presented on occasions, by persons under some religious observance to Brâhmans, &c.
 f  Deficiency.

वाण     

ना.  उणेपणा , कमीपणा , न्यूनता ;
ना.  कमतरता , टंचाई , तूट ;
ना.  चणचण , दुर्भिक्ष्य ;
ना.  रंग , वर्ण ;
ना.  नमुना , प्रकार .

वाण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  व्रताच्या सांगतेसाठी दिलेली काही वस्तू   Ex. ह्या वर्षी संक्रांतीला मी वाण म्हणून कंगवे दिले.
SYNONYM:
वायन
See : कमतरता

वाण     

 न. वायन ; व्रताच्या सांगतेकरितां ब्राह्मणास सुप , खण , तांदूळ वगैरे साहित्य देतात तें . कां वाण धाडिजे घरा । वोवसियाचें। - ज्ञा १७ . २८६ . [ सं . उपायन ] सुन्या घरीं वाण देणें --- निरुपयोगी स्थानीं सामर्थ्य वेचणें ; बेफायदा सत्कृत्य करणें ; विनासाक्ष मोठें कृत्य करनें , दिमाख दाखविणे > वाणक --- न . वायन . वाण पहा . सर्वस्व समर्पाया धर्मासि ब्राह्मणासि वाणकसें। - मोविराट ६७७ वाणवसा - वंसा --- पु . व्रत ; नियम ; उपासना . अनन्य भावें शरण तुला स्वधर्म अमचा वाणवसा। - प्रला ११४ . [ वाण = वोवसा ]
 पु. १ वर्ण ; रंग . साजत मेघा ऐसा वाण। - कीर्तन १ . ७५ म्ह० ढव्रळ्या शेजारीं बांधला पोवळा वाण नाही पण गुण लागला . २ नमुना ; प्रकार ; तर्‍या . लुगड्यांचे वाण . कमीं या नामपाठाचे । वाणें सारी। - ज्ञा १८ . ६०३ . ३ बाजू . तेया क्रुसाचा येके वार्णी। - ख्रिपु २ . ४४ . ४१ . [ सं . वर्ण ; प्रा . वण्ण ]
 स्त्री. न्यूनता ; कमीपणा ; उणीव ; तूट ; टंचाई ; कमतरता . तयांची न वाण। - विक ५ . [ उणा , ऊन = न्यून ] वाणि , वाणी --- स्त्री . उणीव ; वाण पहा . तया प्रेमळांसिगा कांहीं । याअ कथामृताचि वाण नाहीं। - रास ३ . २८७ . गालिप्रदानीम न करुनि वाणी। - वामन नृहरिदर्पण . वाणेपण --- न . न्हून ; कमतरता ; उणीव व . वाण पहा . न करी अवधानाचें वाणेपण। - ज्ञा १८ . ५९४ . [ वाण ]
०चोर वि.  आपले खरें स्वरुप लपविणारा ; वेषधारी ; घ्होंगी .
०ढाळ वि.  विटका ; रंग , चेहरा , चर्या उतरलला ; निस्तेज ; फिक ( रत्न मोती .)
०पालटण  स्त्री. १ वस्त्रपालट . श्रीकृष्णासी वाणपालटण । नामरुपाचें वास संपूर्ण। - एरुस्व १६ . १५४ . २ रंग , चर्या , छटा बदलणें ( चेहरा , सोनें , मोतीं , हिरे यांचा ). वण मारणें कलाहीन होणे ; निस्तेज होणें ; फिकें पडणें . निःसत्त्व असणें . आज घोढा वाण भारल्यासारखा दिसतो .
०मार्‍या वि.  निस्तेज ; फिका ; उतरलेल्या चेहर्‍याचा ; दुर्मुखलेला . वाणलग , वाणेलग --- वि . अनेक रंगाचें ; भिन्नवर्णी ; पंचवर्णी वानलगां वस्त्राचे वोसाडे। - ऋ १ . ४ . २३ . वरि शिरा जाळ उमटे। वाणेलग। - भाए २०२ . वाणवती --- स्त्री . वर्ण . चटा . ना तरी पण्हरेयां वाणवती। - शिशु २९ . [ वर्ण ]

वाण     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वाण  m. 1.m. (fr.वण्; often written बाणq.v.) sounding, a sound, [Kir. xv, 10]
बाण   an arrow (See , p.727 for comp.), [RV. ix, 50, 1]
बाण   music (esp. of flutes, harps &c.), [RV. i, 85, 10 &c.] ; [AV. x, 2, 17] (here written )
a harp with 100 strings, [TS.] ; [Br.] ; [ŚrS.]
वाण  n. n. the sound of a partic. little hand-drum, [L.]
वाण   2.w.r. for वान in वानदण्ड and वानप्रस्थ (See 3. and 6. वान).

वाण     

वाणः [vāṇḥ]   1 Sounding, sound; वाणैर्बाणैः समासक्तम् [Ki.15.] 1.
An arrow; see बाण.
Music.
A harp with 1 strings. -Comp.
-शब्दः   the sound of a lute; नीहारे वाणशब्दे च [Ms.4.113] (v. l.).

वाण     

Shabda-Sagara | Sanskrit  English
वाण  m.  (-णः)
1. An arrow.
2. A name of fire.
3. The name of a sover- eign considered also as an Asura or infernal being, the son o t BALI, father. of USHĀ, destroyed by VISHṆU.
4. The udder of a cow.
5. Alone, solitary.
6. A pipe, a fife, a flute.
 mf.  (-णः-णा)
1. Blue Barleria.
2. The root or feathered part of an arrow.
E. वण् or बण् to sound or go, aff. घञ्; whence this word and other deriva- tives are sometimes also written with an initial ब .
ROOTS:
वण् बण् घञ्; ब .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP