Dictionaries | References

खोटें वाण लागणें

   
Script: Devanagari

खोटें वाण लागणें

   घेतलेला नग वाईट निघाल्यास म्हणतात. फसणें. ‘ आपल्याला खोटें वाण लागलें नाहीं ही खात्री करावयाची होती.’ -रम्य रात्रीं पा. १२३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP