Dictionaries | References ख खोटें Script: Devanagari See also: खोटा , खोटी Meaning Related Words खोटें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : फटींग, फटीचें, निराधार, फट, फटिंग खोटें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A devil that occupies or haunts persons and places. खोटें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A devil that haunts persons and places. Untruth. खोटें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. खोटा पहा . १ असत्य . २ दुष्ठ ; वाईट . ' चारुनि विषान्न भीमा सर्प डसविलें नृपें असं खोटें । ' - मोकर्ण ४९ . ६ ' घडे भोगणें पाप तें कर्म खोटें । ' - राम ९ . ३ त्याज्य ; वाईट . ' दुसर्याच्या आज्ञेत वागणें हें बहुत खोटें आहे .' - बाळ १ . ७० - ८० . ( आवृत्त १ ) ( सं . कूट , कौट ; हिं . खोटा ; गु . खोटुं ) ०पण - न . १ असत्यता . २ दोष ; अपराध . ' त्यजी मदपराध हें मजकडेचि खोटेंपण । ' - केका १८ . न. ( राजा .) माणासांना व वस्तुंना ( घरांना ) पछाडणारें एक पिशाच्च ( हें पिशाच्च खरा नांवाच्या देवतेच्या उलट आहे म्हणुन खोटें ). ( सं . कूट , खोट ) खोटें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचाआपल्या पदरचा मनुष्य खोटे बोलला तरी त्याची जबाबदारी आपल्यावर असतेत्याला अंगाबाहेर टाकतां येत नाही. तसेच आपला स्वतःचाच मुलगा वेडा असला तरी त्यालाहि आपणापासून दूर करतां येत नाहीत्यापासून होणारा त्रास सहन केलाच पाहिजे. तु०-चिंबचळे शेतचे आणि थोटे पांगळे पोटचे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP