-
स्त्री शंकराची स्त्री ; पार्वती ; अबिका . [ सं . ] दुर्गाष्टमी - स्त्री . दुर्गेंच्या जन्मदिवसाची तिथि ; आश्चिन शुद्ध अष्टमी ; ( सामा . ) शुद्ध पक्षांतील अष्टमी . [ दुर्गा + अष्ठमी ]
-
पु. ( संगीत ) गायनशास्त्रांतील एक राग . याचे दोन प्रकार आहेत . पहिल्या प्रकारास षड्ज , तीव्र गांधार , कोमल मध्यम , तीव्र धैवत , कोमल निषाद व तीव्र निषाद हे स्वर लागतात . ऋषभ , पंचम हे स्वर वर्ज्य आहेत . जाति औडुव - औडुव . वादी गांधार , संवादी निषाद . हा रात्रीच्या दुसर्या प्रहरांत गातात . दुसर्या प्रकारांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत हे स्वर लागतात . गांधार व निषाद हे स्वर वर्ज्य . जाति औडुव - औडुव . वादी मध्यम , संवादी षड्ज . गानसमय रात्रीचा दुसरा प्रहर .
-
दुर्गा n. विश्वव्यापक आदिभाषा का एक नाम । इने त्रिगुणात्मिका एवं देवी भी कहते है (देवी देखिये) ।
-
दुर्—गा a See
दुर्गा (p. 487).
Site Search
Input language: