Dictionaries | References र रड्डी Script: Devanagari See also: रंडी , रडी Meaning Related Words रड्डी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Getting angry or losing temper and cheating at play. v खा or घे, or, with रड्डीस, ये or जा. रड्डी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Losing temper and cheating at play. रड्डी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कर्नाटकांतील मराठा जात . स्त्री. ( सामान्यतः रडी ) भान जाऊन खेळांत खोटें खेळणें ; खेळांत चिडणें . ( क्रि० घेणें ).वाटेल तेव्हां डोळ्यांतून पाणी , अश्रू आणणारी स्त्री . [ रडणें ] रडी खाणें - चिडणें ; रडकुंडीस येणें ; पराभव होणें . पांडुरंगे पहा खादलीसे रडी । परि नाम सेंडी धरिली आम्हीं । - तुगा १२१८ . रडी येणें - ज्यावर डाव आला असेल त्या मुलीनें किंवा मुलानें माझेवर मुळींच डाव आला नाहीं असें किंवा अशा प्रकारचें खोटें सांगणें . रडीखोर , रंडीखोर - वि . चिडखोर ; खेळांत खोटें बोलणारा . र , रंडीवाल - वि . रडण्याची संवय लागलेला , असलेला ; चिरडीस जाणारा . रडी खाण्याचा किंवा रडीस येण्याचा ज्याचा स्वभाव आहे तो . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP