Dictionaries | References द दस्ती Script: Devanagari Meaning Related Words दस्ती हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : हस्तचालित दस्ती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Taxed or taxable.Way, manner, air, style, cast, impress, stamp; a characteristic or distinguishing particularity. 2 In wrestling. The attitude after पवित्रा,--stretching forth the arm with the hand clenched. v कर. दस्ती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. बाजू ; हातोटी .' त्याला म्हणावें आपली दस्ती फिरवून उलट बाजूनें बोल .' - विद्याभिवृद्धि १५६ . ( दास्त = हात ) स्त्री. १ चाल ; रीत ; मार्ग ; पद्धत ; तर्हा ; ठसा ; छाप ; स्वभावसूचक अथवा ओळखण्याची विशेष ; ऐट ; लक्षण ; पद्धत . त्याची दस्ती नाही कोणाला । - ऐपो ३२६ . २ ( कुस्ती ) पवित्र्यानंतरची सलामी . ( क्रि० करणे ). ३ दसर्याचा नजराणा . [ फा . दस्त = हात ]वि. सरकारीकर बसविण्यास योग्य ( झाड , शेत इ० ). [ फा . दस्त = हात ] स्त्री. पट्टा ; कमरबंद . ' राजा रड्डी या तरुणानें परेडच्या वेळीं कमरेला दस्ती बांधण्याचें नाकारतांच त्यास फटक्यांची शिक्षा झाली .' - ०के १ . ८ . १९३८ .वि. सरकारीकर बसविण्यास योग्य ( झाड , शेत इ० ). [ फा . दस्त = हात ] स्त्री. १ चाल ; रीत ; मार्ग ; पद्धत ; तर्हा ; ठसा ; छाप ; स्वभावसूचक अथवा ओळखण्याची विशेष ; ऐट ; लक्षण ; पद्धत . त्याची दस्ती नाही कोणाला । - ऐपो ३२६ . २ ( कुस्ती ) पवित्र्यानंतरची सलामी . ( क्रि० करणे ). ३ दसर्याचा नजराणा . [ फा . दस्त = हात ]०बाद वि. कर माफ असलेल .०बाद वि. कर माफ असलेल .०बूज स्त्री. गंजिफांच्या खेळांतील एक शब्द .०बूज स्त्री. गंजिफांच्या खेळांतील एक शब्द . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP