Dictionaries | References

कुलापा

   
Script: Devanagari
See also:  कुलाबा

कुलापा     

 पु. 
  1. बिजागरीप्रमाणें उपयोगी पडणारी कडी .
  2. समुद्रांत गेलेली जमिनीची दांडी , चिरडी ; मुशिर ( अशी दांडी मुंबईस व आंगर्‍यास कुलाबा किल्ल्याच्या जागीं आहे .)
  3. लोंबणारी कडी ; हलगी ( पाळण्याची ).
  4. करवतीची वांकडी लांकडी पकड , मुठ . ( अर . कुलाव = आंकडा )

कुलाबी वि .  आंगर्‍याचा कुलाब्यासंबंधी ( रुपया वगैरे ).
कुलाबेदार वि .  दस्ती ; हतांत घरण्याजोगी कडी वगैरे असलेलें ; ' वरती झाकणी कुलाबेदार कुल्फी मज्बूत ' - रा २२ . ३५ . ( अर . कुलाब = पकड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP