Dictionaries | References

अन्यथा करणें

   
Script: Devanagari

अन्यथा करणें     

हरकत करणें
खोटें पाडणें
विरुद्धाचरण करणें. ‘ यासी अन्यथा करुं अथवा पुढें कोणी आपले वंशपरंपरेचा होऊन अन्यथा करील त्यास श्रीची व कुलस्वामीची व आपल्या पूर्वजांची व गोब्राह्मणाची आण असे. ’ -सनदापत्रें पृ. ११३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP